Shayari & Wishes

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई – Birthday Wishes For Aai in Marathi

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – जेव्हा कधी आपल्या आयुष्यामधे कठीन प्रसंग येतो तेव्हा सगळ्यात आधी मनात विचार येतो तो म्हणजे आई, कारण प्रतेक क्षणाला आईच आपल्यांना कठीण परीस्तिथी मधून बाहेर काढते म्हणूनच सगळ्यांना आपली आई प्रिय असते जशी मला माझी आई प्रिय आहे.

Advertisements

आईची ममता कधीच कमी होत नाही जेव्हा घरा मदे कठीण प्रसंग येतो तेव्हा ति आईच असते जि तीच सुख सोडून आपल्यांना आनंदी ठेवते आई कधीही स्वताचा विचार न करता आधी आपल्या घराचा विचार करते अशी आपल्या आईची ममता असते.

आई म्हणजे वात्सल्याचा अविरत वाहणारा झरा आहे. आई ही एक कल्पवृक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या मखमली पेटीत कोरलेली दोन अक्षरे आहेत, हे लक्षात घेऊन,

आजच्या लेखात आम्ही आपल्याला सांगेन आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, Birthday Wishes For Aai, आईसाठी वाढदिवस शुभेच्छा, Happy Birthday Aai Images In Marathi, आई वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, Birthday Wishes For Mother In Marathi, आई वाढदिवस स्टेटस, आईचा वाढदिवस मराठी, Birthday Status For Mother in Marathi, मुलीकडून आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा इत्यादींचा मोठा संग्रह सांगेल आशा आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल।

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई - Birthday Wishes For Aai in Marathi

Advertisements

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्याच
पोटी जन्म द्यावा हीच
माझी ईच्छावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई !
जगातील सर्वात प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमचे जीवन अमर्याद आनंदाने भरु दे !
आई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मला आशा आहे की,
तुझा हा वाढदिवसाचा विशेष दिवस
प्रेम आणि हार्दिक शुभेच्छांनी भरलेला असेल…!
जगातले सर्व सुख एकीकडे आणि आईच्या
कुशीत झोपण्याचा आनंद
एकीकडे वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा आई !
आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये सर्वात आधी
डोळ्यासमोर येणारी व्यक्ती म्हणजेच आई.
लव्ह यू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Birthday Wishes For Aai Marathi

Birthday Wishes For Aai Marathi

आई तुला चांगले आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्य लाभो.
एवढीच ईश्वराकडे प्रार्थना..!
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही प्रेम करणारी,
नेहमी आशीर्वाद देणारी आणि हे
सर्व करणारी ती फक्त आपली आईच असते  !
माझ्यात असणाऱ्या सर्व
चांगल्या गोष्टींची जननी माझ्या
आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
ज्या स्त्रीने माझी सर्व स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यास
मदत केली त्या माझ्या प्रेमळ
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते..!
Happy Birthday आई..!
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही प्रेम करणारी,
नेहमी आशीर्वाद देणारी आणि हे
सर्व करणारी ती फक्त आपली आईच असते !
आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,
आयुष्याला आहे अर्थ
तुझ्या अस्तित्वाने !
माझ्या आयुष्यातील सर्वत पहिली गुरूला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
,
तुझ्याविना माझे आयुष्य अपूर्ण आहे (Aai) आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
सकाळी सहा वाजतापहाटे दहा वाजलेत
असे सांगून उठवणाऱ्या आईला
,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझ्या आयुष्यातील पहिली मैत्रीण असणाऱ्या माझ्या
आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब

प्रत्येक घरात ईश्वर जाऊ शकत नाही,
म्हणून त्याने प्रेमळ,कष्टकरी,
निष्ठावान आणि सुंदर आई निर्माण केली,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई !
एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई बाप पुन्हा मिळणार नाहीत !
आई आपल्या घराचं मांगल्य असते,
आई आपल्या घराच्या समृद्धीच तोरण असते,
Aai शिवाय जीवनाला अर्थ नाही,
आई वडिलांच्या सेवेशिवाय जीवनात कोणतही मोठ कर्तुत्व नाही.
Happy Birthday Mom
माझ्या विषयी सांगताना तुला विसरणे शक्य नाही
तुझ्या उल्लेख शिवाय माझी ओळख पूर्ण नाही !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई !
आई तुला चांगले आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्य लाभो,
एवढीच ईश्वराकडे प्रार्थना!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Birthday Status For Mother in Marathi

जगासाठी आपण एक व्यक्ती असू शकता,
परंतु माझ्यासाठी आपण संपूर्ण जग आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई…!
माझ्या अंधारलेल्या आयुष्यात यशाचा प्रकाश
आणण्यासाठी रात्रंदिवस वात म्हणून जळत असणाऱ्या माझ्या
आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे
ती व्यक्ती माझी गुरु, मार्गदर्शक आणि
माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि
ती व्यक्ती म्हणजेच माझी प्रिय आई !

Birthday-Status-For-Mother-in-Marathi

आई तुझी सेवा हेच माझ पुण्य,
आई तुझ्यापुढे हे जग आहे शून्य,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई !
आई माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू,
देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू,
तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात,
नेहमी अशीच तुझी सावली प्रमाणे आमच्या सोबत राहूदे,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई !

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

प्रेमळ आणि सर्वांची काळजी घेणाऱ्या
आईला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा…!
प्रिय आई,
माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद…!!!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई..!
आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा..
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,
माझ्यावर खूप प्रेम करतेस..
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला !
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !
जगातील एकमेव न्यायालय,
सर्व गुन्हे माफ होणारे म्हणजे आईचं प्रेम
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई !
स्वतः उन्हाचे चटके सोसून मला सावलीत
ठेवणाऱ्या माझ्या
आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Aai Birthday Wishes in Marathi

Aai Birthday Wishes in Marathi

ईश्वर प्रत्येक घरात जाऊ शकत नाही
म्हणून त्याने तुझ्यासारखी प्रेमळ आई निर्माण केली !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई !
आई म्हणजे वात्सल्याची मूर्ति, आई म्हणजे मायेचा सागर,
आई म्हणजे साक्षात परमेश्वर. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. !
मला माझ्या आईच्या हसऱ्या चेहऱयाकडे
पाहूनच समजते माझ्या नशिबात काये लिहिलेले आहे
,
की माझे भविष्य उज्वल आहे !
माझ्या दिवसाची उत्तम सुरुवात माझ्या आईचा चेहरा
पाहिल्याशिवाय होऊच शकत नाही
आई तुझे खूप खूप धन्यवाद
तू खूप छान आहेस आणि नेहमी अशीच राहा !
आई तू नेहमी सुखी रहावी,
तुझी साथ आम्हाला आयुष्यभर मिळावी.”
Happy Birthday Mom
आत्तापर्यंतचे माझे सर्व हट्ट
पुरवल्याबद्दल धन्यवाद 
aai आई,
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला आई !
रात स्वयंपाक कमी असल्यास ज्या
व्यक्तीला भूक नसते अश्या थोर आईस
वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा !
जेव्हा मला मिठी हवी असेल तेव्हा तुझे बाहू उघडे होते.
जेव्हा मला मित्राची गरज असते तेव्हा तुझे हृदय समजले.
तुझ्या प्रेमाने मला मार्गदर्शन केले आणि मला उडण्यासाठी पंख दिले !
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !
आई तू चंद्र, सूर्य, तार्‍यांएवढी आयुष्यमान हो,
Aai तू फुलांसारखी सदैव आनंदी रहा,
आई तू दिव्यासारखी आमच्या आयुष्यात सदैव प्रकाश देत रहा !

Aai Birthday Status in Marathi

माई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुला सदा कुश राहो
तुम दुआ है हमारी !
माझा प्रत्येक हट्ट पूर्ण करणाऱ्या माझ्या प्रेमळ
आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Vaddivsacha Hardik Shubhechha Image

आईच्या पायावर डोके ठेवले तेथेच मला स्वर्ग मिळाला,
लव्ह यू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
मला स्वर्ग मिळाला आईच्या पायावर डोके
ठेवल्यावर आई तू आहे तर मी आहे
,
वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा !
माझ्या देहातील श्वास असणाऱ्या
माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक !

आई चा वाढदिवस शुभेच्छा

विश्वातील सर्वात प्रेमळ,
सुंदर आणि कठोर परिश्रम करणारी म्हणजे
माझी आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! आई,
:
:
तू माझी शक्ती आहेस,
जी मला माझ्या आयुष्यातील
सर्व संकटांविरुद्ध लढायला
नेहमी मदत करते.
:
माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे..!
हात तुझा मायेचा असुदे मस्तकावरी,
झेलेन आव्हाने सारी, फिरुनी जीवन वारी
पिंजून आकाश सारे,दणकट पंखावरी,
स्पर्श तुझा वात्सल्याचा,स्मरुनी जन्मांतरी !
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Birthday Shayari For Aai Marathi

माझ्या दिवसाची सुंदर सुरुवात एक चेहरा
पाहिल्याशिवाय होऊच शकत नाही ती म्हणजे माझ्या आईचा
,
आई तुझे खूप खूप धन्यवाद तू खूप छान आणि प्रेमळ आहेस
आणि नेहमी अशीच राहा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
घर सुटत पण आठवण कधीच सुटत नाही,
जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात,
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात !
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !
तुला आई खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या,
आमच्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनेक
मौल्यवान क्षणांचा 
(Time) त्याग केला आहे,
खूप खूप आभार आई लव्ह यू !
जगातील सर्वात प्रेमळ आईला,
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Birthday Quotes in Marathi For Mother

Birthday Quotes in Marathi For Mother

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!
तू जगातील सर्वोत्तम आई आहेस,
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी मनापासून इच्छा करतो की तुमचा एक उत्कृष्ट दिवस असेल !
आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट अक्षरे म्हणजेच आई
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू नेहमी अशीच माझ्यासोबत राहा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू  माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!🎂
:
आज मी जो काही आहे,
तो फक्त आणि फक्त
तुझ्या प्रेमामुळे आणि कष्टामुळे…!!!
 :
धन्यवाद आई..
आईच्या प्रेमाची शक्ती,
शौर्य आणि सौंदर्य शब्दात व्यक्त करणे खूप कठीण आहे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Aai !
मी तुझ्याशिवाय मी काहीही नाही,
हे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे,
परंतु मी तुझ्याबरोबर सर्व काही असू शकेल.
माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे…!

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

मला तुझ्या पोटी जन्म मिळाला मानून मी खूप भाग्यवान आहे,
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
माझ्या सर्व चुकांना क्षणात माफ करणाऱ्या माझ्या
आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तू माझ्या आयुष्याला वळण दिले,
हाताचा पाळणा करून मला वाढवले.
तुझे संस्कार माझ्यात रुजवले.
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले !
सासू माझी भासे मला माझी आई,
कधी केला नाही दुरावा,
घेते माझी काळजी वेळोवेळी,
कधी असले उदास की,
मायेने घेते जवळ,
तिची सावली असावी नेहमीच अशी
घरभर, सासूबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा !

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता आई

आई,
:
आयुष्यभर,
:
तुझ्या प्रार्थना नेहमीच आमच्या आनंदासाठी असतात.
:
आज,
:
माझी प्रार्थना तुझ्यासाठी आहे.
:
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
आई,
आपण माझ्यासाठी केले त्या प्रत्येक गोष्टीचे आभार मानण्यासाठी आयुष्य पुरेसे नाही,
तू माझ्या जीवनातून गेलेला सर्वात खास क्षण आहेस,
तुझ्याशिवाय मी काय नाही,
तुझ्या वाढदिवसाच्या या खास दिवसात मी तुम्हाला किती प्रेम करतो,
हे सांगण्यासाठी फायदा घेतो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!.
डोळे मिटुन प्रेम करते ती प्रियसी,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रिण,
Dondle वटारुण प्रेम करते ती पत्नी,
आणि
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती फक्त आई…
अशा या प्रेमळ आईला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
लग्नानंतर मिळाला एक चांगला पती,
पण यासोबत मला मिळालेली अजून एक व्यक्ती
म्हणजे माझ्या सासूबाई,
माझा आधारवड आणि प्रेमाचा आधार,
अशा सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Web Searches : आईस वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, Happy Birthday Aai, आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Aai Birthday Wishes In Marathi, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, आई वाढदिवस कविता, आई चा वाढदिवस मराठी, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता आई !

You Also Like :

Join Our @Telegram Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button