Entertainment
मराठी उखाणे नवरी साठी – Marathi Ukhane For Bridge – मराठी नवीन उखाणे
Contents
Advertisements
Comedy मराठी उखाणे
Advertisements
दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी ____रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी ![]() |
गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी ______रावांचे नाव घेते, मकर संक्रांतीच्या दिवशी ![]() |
सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण _______रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण ![]() |
उखाणे मराठी Sankranti
शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन, ____रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन, ![]() |
चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा, _____रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा ![]() |
कालच पिक्चर पाहिला त्याचे नाव सायको, मनोहरपंतांचे नाव घेते गणपतरावांची बायको ![]() |
Best Marathi Ukhane For Wife
सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही, _____रावांचे नाव हळूच ओठी येई ![]() |
श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष, ____रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश. ![]() |
शिडीवर शिडी बत्तीस शिडी गणपत राव ओढतात विडी न मी लावते काडी ![]() |
Comedy Ukhane in Marathi
अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा, _____रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा, ![]() |
करत होते वेणी फणी, समोर होता आईना गणपतरावांनी मारली मिठी, पण मी त्यात मावेना ![]() |
पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, _____रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार. ![]() |
गुलाबाच्या कळीला बकुळीचा वास, गणपतराव बनले माझ्या आयुष्याचा त्रास. ![]() |
Web Searches : उखाणे मराठी नवरदेव, लग्नातील मराठी उखाणे, उखाणे मराठी कॉमेडी, Latest Marathi Ukhane For Male, जुने मराठी उखाणे, मराठी उखाणे दाखवा, खतरनाक मराठी उखाणे, Marathi Ukhane For Bridge, New Marathi Ukhane For Male, Marathi Ukhane Chavat, Latest Ukhane in Mararthi For Corona, Marathi Ukhane Navari, गमतीदार मराठी उखाणे, Marathi Ukhane For Male & Female
Read More :
wow! beautiful article sir…
condolence message in hindi