Hindi ShayariHindi Sms

Happy Birthday Wishes Sms in Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Happy Birthday Wishes Sms in Marathi – आम्हाला माहित आहे की वाढदिवस हा दिवसातून एकदाच येतो. वाढदिवस हा प्रत्येकासाठी त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस आहे आणि ती व्यक्ती आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहत आहे. आज तुमच्या नातेसंबंधातील एखाद्याचा वाढदिवस आहे आणि आपण तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत आहात? तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात, येथून तुम्हाला मराठीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा, मराठी फाँटमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा एसएमएस, वधदिवासचा शुभेच्छा संदेश इ. आपण व्हॉट्स अॅप, फेसबुक च्या माध्यमातून विशे करू शकता |

Advertisements

Happy Birthday Sms in Marathi


जल्लोष आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा,
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास,
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


तू माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या अशी देवाकडे प्रार्थना करतेस,
पण आज मी देवाकडे प्रार्थना जातो कि तुझ्या सर्व इच्छा लवकर पूर्ण व्हाव्या,
आई तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


फुलांनी अमृत पेय पाठविले आहे,
सूर्याने आकाशातून सलाम पाठवला आहे,
तुम्हाला नवीन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


 तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,
सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


Happy Birthday Wishes in Marathi Language Text


आई तुझे पुढील १०० वाढदिवस साजरे
करण्याची मला द्यावी हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना,
वाढदिवसाच्या आई तुला आभाळभर शुभेच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


⚛️ वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस ..आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…!


तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

खाली आपण शोधू शकता, Happy Birthday Wishes in Marathi, मराठी बर्थडे शुभेच्छा मित्रासाठी, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी, मराठी बर्थडे शुभेच्छा भाऊ, Birthday Wishes in Marathi For Best Friends, Funny Birthday Wishes For Best Friends in Marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर, Happy Birthday Poem in Marathi Happy Birthday Wishes in Marathi For Sister, Brother, Mom, Dad तसेच आपण इथून, Happy Birthday Beautiful Wishes For Sister Marathi Font , 2 Line Birthday Wishes in Marathi, Happy Birthday Sms in Marathi, ज्यांना आपण Whatsapp, Facebook, Instagram आपण सुरुवातीस सामायिक करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता |


Advertisements


बाबा तुमचे कष्ट हे आम्हाला प्रेरणा देतात,
नवीन काहीतरी करण्याची ताकद देतात,
तुमच्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी तुम्हला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


 व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
हि एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा…!


रात्री गोष्टी ऐकता ऐकता तुझ्या कुशीमध्ये
झोपण्याचा आनंद हा खूप काही देऊन जातो,
आजी तुझ्या वाढदिवसाच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा….
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


 दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


 नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!


Birthday Wishes For Tapori in Marathi


खूप साऱ्या वर्षाचा अनुभव आम्हाला आमच्या
आयुष्यात पावलो पावली उपयोगी पडतो,
आजोबा तुंहाला तुमच्या
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा….!


आई वाढदिवसाच्या या शुभ देवाकडे एकच
मागणं मागतो कि तुझ्या आयुष्यात
तुझी प्रत्येक ईच्छा पूर्ण व्हावी,
आई तुला तुझ्या
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!


वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 


कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…!


देवा कडे एवढीच प्रार्थना करीन कि तुमचे प्रत्येक स्वप्न,
इच्छा, आशा, आकांशा सर्व पूर्ण होवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या….!


 दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


मराठी बर्थडे शुभेच्छा


येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा,
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा..
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे..
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,
परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा….!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


 नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा….!


फुलांनी अमृताचा जाम पाठवलं आहे,
सूर्या ने आकाशा मधून सलाम पाठवलं आहे,
शुभेच्या तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या,
हे आमच्या हृदयाकडून संदेश पाठवलं आहे….!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


 नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….! ❤


वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा


कसा अभिनंदन करू ह्या आज च्या दिवसासाठी,
ज्यांनी तुम्हाला पृथ्वी वर पाठवला आहे आमच्या साठी,
ह्या वाढदिवशी अजून तर काही देऊ नाही शकत,
फक्त माझी प्रार्थना तुझ्या मोठ्या आयुष्या साठी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


 दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बाॅय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


मला आशा आहे की तुमचा खास दिवस तुम्हाला भरपूर आनंद,
प्रेम आणि मजा आणेल. आपण त्यांच्यासाठी खूप पात्र आहात. आनंद घ्या!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


Birthday Wishes in Marathi Funny


नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!


आनंदाने भरलेला प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र तुम्हाला मिळो,
ज्या ठिकाणी पडतील तुमचे पाऊल तिथे फुलांचा पाऊस होवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या…!


 दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


उगवता सूर्य तुम्हाला जगण्याची नवीन आशा देवो,
आणि मावळता सूर्य तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


 माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..❤
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या
वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा…!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Status दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


 प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र
असतात त्यापैकी तू एक आहेस भावा ..
अशा जिवाभावाच्या मित्राला
वाढदिवसाच्या मनापसून शुभेचछा…!


 दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


Birthday Wishes in Marathi for Girlfriend


 तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,
सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मित्रासाठी


आजचा दिवस आहे खास, तुम्हाला उदंड,
सुखमय आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मनी ध्यास 

वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा…! ❤


 #सुख  समृद्धी समाधान दिर्घायुष्य  आरोग्य तुला लाभो!

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…!


ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी
स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या
आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव, हीच शुभेच्छा…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


Happy Birthday Wishes in Marathi For Mom


माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या
वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा….!


मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश


 वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!


 कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश


 तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


 #आपल्या_दोस्तीची_किंमत_नाही_आणि #किंमत_करायला
#कोणाच्या_बापाची_हिंमत #नाही_वाघासारख्या
#भावाला_वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा…!


Birthday Wishes in Marathi for Sister


 आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
#आई तुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो…!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र


 कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…!


 आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या
जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


Happy Birthday Shayari in Marathi For Girlfriend जल्लोष आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास,
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 


 आज तुझा वाढदिवस वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश,
तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि
सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…!


Birthday Wiahes in Marathi For Papa Jii


 आमचे लाडके भाऊ … दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस गावची शान,
हजारो लाखो पोरींची जान असलेले,
अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले,
मित्रासाठी कायपण,  कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे,
मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी,
मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे,
असे आमचे खास लाडके मित्र ……..
याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


 कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या
रूबाबबवर जगतोय अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


वाढदिवसाच्या कचकाटून शुभेच्छा


 तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…! ❤


 तुम्हाला माहित आहे का,
तुझा वाढदिवस माझ्यासाठी सण आहे ….
शेवटी,खास दिवस आज आला,
चला आज चा तुमचा खास दिवस अजून खास बनवूया,
वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा…!


Birthday Wishes in Marathi For Big Brother


 आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या
जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…!💮
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


 आज एक खास दिवस आहे,
तुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेलले सर्व स्वप्न साकार होऊ दे.
आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा.
तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


❤ कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…!


 दिवस आहे आज खास,
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी ध्यास….
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!


 तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!


You May Also Like:

Join Our @Telegram Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button